Sonalee Kulkarni webseries | सोनालीचं वेबविश्वात पदार्पण, साकारणार 'ही' भूमिका | Sonalee Kulkarni

2022-02-10 2

अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता OTT क्षेत्रात पदार्पण करायला सज्ज झालीये. तिची 'बेस्टसेलर' ही हिंदी वेबसिरीज लवकरच ऍमेझॉन प्राईमवर पहायला मिळणारे. सोनालीची यात काय भूमिका असणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale